सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. सांगली जिल्ह्याचे मुख्य केंद्र सांगली शहर आहे. या जिल्ह्यातील प्रमुख शहरे सांगली, मिरज, उरूण इस्लामपूर , विटा ,जत , तासगाव आहेत. सांगली जिल्ह्यात शेती आणि उद्योग विकासात उत्कृष्ट काम केले जाते. . सांगली मध्ये गणेश उत्सव, तुलजाभवानी यात्रा, आणि खेळ आणि संस्कृतीच्या विविध कार्यक्रम लोकप्रिय आहेत. सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव(कर्नाटक) ,नैऋत्येला कोल्हापूर व पश्र्चिमेला सांगली हे जिल्हे आहेत. पश्र्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्र्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे. शेती - जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळा तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्यांत काळी-कसदार जमीन आढळते. सां...
Comments
Post a Comment