RPF - Railway Police Force Bharati 4660 Posts ( रेल्वे सुरक्षा बल भरती 2024 )
भरती पद नाव – सब इंस्पेक्टर ,कॉंस्टेबल ( RPF)
पद भरती संस्था – रेल्वे सुरक्षा दल (Railway Protection Force and Railway Protection Special
Force) ) Railway Recruitment Board .
पद संख्या – कॉंस्टेबल-4208
सब इंस्पेक्टर-452
शैक्षणिक पात्रता:
1. RPF सब इंस्पेक्टर- कोणत्याही शाखेतील पदवी.
2. RPF कॉन्स्टेबल (Constable) - 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. RPF सब इंस्पेक्टर -20 ते 28 वर्षे ( कृपया जाहिरात डाउनलोड करावी )
2. RPF कॉन्स्टेबल -18 ते 28 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख-14 मे 2024 (11:59 PM)
पूर्ण माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून पहावी तसेच अधिकृत वेबसाइट पहावी .
Comments
Post a Comment