India vs England, 2nd Test 3 DAY cricket score
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या मध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मध्ये आज तिसऱ्या दिवशी भारताचा डाव दुसऱ्या इनिंग्स मध्ये 255 मध्ये गुंडाळला . सध्या आजच्या दिवशीच्या खेळ संपला तेव्हा इंग्लंड ची धावसंख्या 1 विकेट आणि 67 धावा अशी होती. या कसोटी मध्ये निकाल निश्चित असून कोण जिंकणार हे उद्या समजेल .
भारतीय टीम मधून सर्वात जास्त धावसंख्या शुभमन गिल ने 104 ही बनवली . या खेरीज कोणी जास्त धावसंख्या उभारू शकले नाही .इंग्लंड ल विजयासाठी 332 धावांची आवश्यकता आहे .
Comments
Post a Comment